ऐन हंगामात खतांच्या दरात मोठी वाढ; पहा नवीन दर!Fertilizer New Price
Fertilizer New Price : देशातील शेतकरी वर्ग आधीच नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे त्रस्त असताना, आता रासायनिक खतांच्या भाववाढीने त्यांच्या समस्यांमध्ये मोठी भर टाकली आहे. रब्बी हंगाम तोंडावर असताना खतांचे दर प्रतिबॅगमागे ₹२०० ते ₹३०० रुपयांनी वाढल्याने शेतीत मोठ्या आर्थिक संकटाचे सावट उभे राहिले आहे. Fertilizer New Price दरवाढीमुळे शेतीचे गणित कोलमडले खतांच्या भावात … Read more